नांदेपेरा
?नांदेपेरा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | वणी |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | - |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
नांदेपेरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
नांदेपेरा या गावातील लोकजीवन खूप साधे आहे. गावात दर वर्षी हिवाळ्यात तुकडोजी महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने खंजिरी भजन स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील लोक येतात आणि सण साजरा करतात.==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
==लोकजीवन== नांदेपेरा या गावातील लोकजीवन खूप साधे आहे येतील लोक खूप साधे व प्रेमळ आहेत . गावात दर वर्षी हिवाळ्यात तुकडोजी महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने खंजिरी भजन स्परधेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र भारतील लोक येतात आणि गुंन्या गोविंड्यान सन साजरा करतात.कमलाकर पाटील चिकटे ठावरी गुरुजी विलास चिकटे हे प्रतिष्ठित नागरिक आहे तसेच गावातील युवापिढी खूप तडफदार आहे या गावातील युवापिढीचे नेतृत्व माननीय श्री मंगेश भाऊ प्रभाकर डोंगे हे तडफदार नेते आहे त्यांच्या पाठीशी पूर्ण गाव एका शब्दावर काहीपण करायला तयार असतात