नांदेड जिल्हा परिषद
नांदेड जिल्हा परिषद ही महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणारी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे.[१]
पद्मश्री शामराव कदम हे पहिले अध्यक्ष होते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "नांदेड जिल्हा परिषद संकेतस्थळ". नांदेड जिल्हा परिषद. २०२३-०७-२४ रोजी पाहिले.