Jump to content

नांदगाव (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


नांदगाव नावाची भारतात अनेक गावे आहेत एकट्या महाराष्ट्रात ७२ गावे आहेत.



  • नांदगाव (तालुका नांदगाव) - जिल्हा नाशिक
  • नांदगाव सदो (तालुका इगतपुरी) जिल्हा नाशिक
  • [[नांदगाव बुद्रुक (तालुका इगतपुरी) जिल्हा नाशिक
  • नांदगाव बुद्रुक (तालुका निफाड) जिल्हा नाशिक
  • नांदगाव बुद्रुक (तालुका मालेगाव) जिल्हा नाशिक
  • नांदगाव बुद्रुक (तालुका महाड) जिल्हा रायगड
  • नांदगाव (तालुका जव्हार) जिल्हा पालघर
  • नांदगाव (तालुका सुधागड) जिल्हा रायगड