Jump to content

नांदगाव बुद्रुक (इगतपुरी)

  ?नांदगाव बुद्रुक

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरइगतपुरी
जिल्हानाशिक जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

नांदगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते.

लोकजीवन

पाडे

नांदगाव बुद्रुक गावाचे ११ पाडे आहेत.

आशाकिरणवाडी पाडा

आशाकिरणवाडी पाड्यास राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी पाड्यास इ.स. २००५ मध्ये भेट दिली.राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या भेटीपुर्वीपर्यंत पाड्याचे नाव वैतागवाडी होते ते कलामांनी बदलून आशाकिरणवाडी केले. आशाकिरणवाडीमध्ये एकूण ५७ कुटुंबे वास्तव्यास असून त्यात २७ कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील आहेत. दारिद्र्य रेषेखालील भूमिधारकांची संख्या २४ आहे. त्यातील २२ कुटुंबे बायफ-मित्र या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झाली असून दोन स्वयंसहायता गट स्थापन झाले आहेत. यापैकी विठ्ठल रखूमाई महिला स्वयंसहायता गटात १४ सभासद असून राधा कृष्ण स्वयंसहाय्यता गटात आठ सभासद आहेत. []

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  1. ^ http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:nPiTChZbG28J:www.loksatta.com/daily/20051005/nv03.htm+&cd=6&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox-a