Jump to content

नाँत

नॉंत
Nantes
फ्रान्समधील शहर
ध्वज
चिन्ह
नॉंत is located in फ्रान्स
नॉंत
नॉंत
नॉंतचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 47°13′5″N 1°33′10″W / 47.21806°N 1.55278°W / 47.21806; -1.55278

देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पेई दा ला लोआर
विभाग लावार-अतलांतिक
क्षेत्रफळ ६५.१९ चौ. किमी (२५.१७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट (२७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,८७,८४५
  - घनता ४,४१५ /चौ. किमी (११,४३० /चौ. मैल)
  - महानगर ८,७३,१३३
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.nantes.fr


नॉंत (फ्रेंच: Nantes, ब्रेतॉन: Naoned) हे फ्रान्समधील पेई दाला लोआर प्रदेशाचे व लावार-अतलांतिक विभागाचे राजधानीचे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागरापासून ५० किमी अंतरावर लाऊआर नदीच्या काठावर वसले असून ते फ्रान्समधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

जुळी शहरे

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे