Jump to content

नव्हासा द्वीप

नव्हासा द्वीपाचा नकाशा

नव्हासा द्वीप (इंग्लिश: Navassa Island) हे कॅरिबियन मधील Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने  ह्या देशाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. ह्या बेटावर हैती देशाने १८०१ सालापासुन आपला संवैधानिक मालकी हक्क असल्याचा दावा केला आहे. ह्या बेटावर लोकवस्ती नाही.[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ सर्ज बेलेगार्ड. "Navassa Island: Haiti and the U.S. – A Matter of History and Geography" (इंग्लिश भाषेत). २००८-०२-०६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "हैती : संविधान, १९८७ (इंग्लिश भाषांतर)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)