Jump to content

नवाबशाह

नवाबशाह हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक शहर आहे. शहीद बेनझीर आबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या अंदाजे ११ लाख आहे.

इ.स. ७१२मध्ये येथे झालेल्या अरोरच्या लढाईत उमायद खिलाफतीच्या सरदार मुहम्मद बिन कासिमने येथील राजा दाहिरचा पराभव केला होता.