Jump to content

नवसारी रेल्वे स्थानक

नवसारी
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्तानवसारी, नवसारी जिल्हा, गुजरात
गुणक20°46′00″N 72°58′12″E / 20.76667°N 72.97000°E / 20.76667; 72.97000
समुद्रसपाटीपासूनची उंची १४ मी (४६ फूट)
मार्गदिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
उद्घाटन१८६६
विद्युतीकरण होय
संकेत NVS
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
नवसारी is located in गुजरात
नवसारी
नवसारी
गुजरातमधील स्थान

नवसारी रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील नवसारीशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते.