Jump to content

नवदीप सिंग

नवदीप सिंग (जन्म २४ जानेवारी १९७४) हे भारतीय माजी प्रथम वर्गीय क्रिकेटपटू आहेत.[] ते आता क्रिकेट पंच म्हणून कार्यरत आहेत. २०१५-१६ रणजी करंडक स्पर्धेमध्ये आणि २०१६-१७ विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले आहे.[][]

संदर्भयादी

  1. ^ "नवदीप सिंग". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ मे २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ "रणजी करंडक, गट ब: तामिळनाडू वि बडोदे, चेन्नई , ऑक्टोबर १-३, २०२५". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ मे २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "विजय हजारे करंडक, अंतिम : तामिळनाडू वि बंगाल, दिल्ली, मार्च २०, २०१७". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ मे २०२३ रोजी पाहिले.

बाह्यदुवे