नवकार मंत्र
नवकार मंत्र हा जैन धर्मातील मूळमंत्र आहे. यास नमोकार् मंत्र असेही संबोधलं जात
मंत्र
- णमो अरिहंताणं
- णमो सिद्धाणं
- णमो आयरियाणं
- णमो उवज्झायाणं
- णमो लोए सव्व साहूणं
- एसोपंचणमोक्कारो, सव्वपावप्पणासणो
- मंगला णंच सव्वेसिं, पडमम हवई मंगलं
अर्थ
- अरिहंतांना नमस्कार असो.
- सिद्धांना नमस्कार असो.
- आचार्यांना नमस्कार असो.
- गुरूंना नमस्कार असो.
- सर्व साधूनां नमस्कार
- (असे) हे पाच नमस्कार सर्व पापांचे हरण करतात व हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये सर्वाधिक मंगल मंत्र आहे.