Jump to content

नर्मदा जिल्हा

नर्मदा जिल्हा
નર્મદા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
नर्मदा जिल्हा चे स्थान
नर्मदा जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यगुजरात
मुख्यालयराजपीपळा
क्षेत्रफळ
 - एकूण २,७४९ चौरस किमी (१,०६१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,१४,४०४ (२००१)
-लोकसंख्या घनता१८७ प्रति चौरस किमी (४८० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १०.१३%
-साक्षरता दर५९.८६%
-लिंग गुणोत्तर१.०५ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीपी.आर.सोमपुरा
-लोकसभा मतदारसंघछोटाउदेपूर (लोकसभा मतदारसंघ)
-खासदाररामसिंग राठवा
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,१०० मिलीमीटर (४३ इंच)
संकेतस्थळ


नर्मदा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. नर्मदा नदीच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

नर्मदा जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय राजपीपळा येथे आहे. जिल्ह्यात नांदोड, सागबारा, डेडीयापाडा आणि तिलकवाडा असे चार तालुके आहेत.