Jump to content

नर्मदाशंकर दवे

नर्मदाशंकर लालशंकर दवे तथा कवी नर्मद (२४ ऑगस्ट, १८३३:सुरत, गुजरात - २६ फेब्रुवारी, १८८६:मुंबई, महाराष्ट्र) हे गुजराती कवी, नाटककार आणि समाजसुधारक होते.

त्यांनी लिहिलेली जय जय गरवी गुजरात ही कविता गुजरात राज्याचे राज्यगीत आहे.