नरेश उत्तम पटेल
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी १०, इ.स. १९५६ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
नरेश उत्तम पटेल (जन्म १० जानेवारी १९५६) हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत [१] आणि उत्तर प्रदेश विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत.[२] ते १९८९ मध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा आमदार झाले आणि ते समाजवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.[३] ते समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष आहेत, पक्षाच्या राज्य समुहामधील संघटनेमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ते कानपूर विद्यापीठातून पदव्युत्तर आहे.[४]
संदर्भ
- ^ "Samajwadi Party :: Official Website". Samajwadiparty.in. 2016-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Shri Naresh Chandra Uttam(Samajwadi Party(SP)):(ELECTED FROM UP LEGISLATIVE ASSEMBLY) - Affidavit Information of Candidate". myneta.info.
- ^ Khan, Atiq (20 January 2015). "SP packs executive with young leaders". The Hindu. 11 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "Fateh(pur) for SP's Kurmi leader who upset Niranjan Jyoti 's applecart". Hindustan Times. 7 June 2024 रोजी पाहिले.