Jump to content

नरेंद्र शर्मा

नरेंद्र शर्मा (हिंदी: नरेन्द्र शर्मा ;) (इ.स. १९१३; जहांगीरपूर, उत्तर प्रदेश - हयात) हे हिंदी कवी आहेत.

शर्मांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. पदवी मिळवली. इ.स. १९३४ साली ते अभ्युदय पत्रिका या हिंदी वृत्तपत्राचे संपादन करू लागले. त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गीतेही लिहिली असून त्यांचे १७ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.