नरसिंहसरस्वती (आळंदी)
श्रीनरसिंहसरस्वती (आळंदी) | |
समाधिमंदिर | आळंदी |
शिष्य | अण्णासाहेब पटवर्धन |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | आळंदी |
संबंधित तीर्थक्षेत्रे | आळंदी |
श्रीनरसिंहसरस्वती : थोर दत्तसंप्रदायी सत्पुरुष. यांच्या पूर्वायुष्याविषयी माहिती मिळत नाही. शेवटपर्यंत आळंदीत वास. कै. अण्णासाहेब पटवर्धन यांचे गुरू. श्रीनरसिंहसरस्वती हे अक्कलकोटच्या श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे शिष्य होते असे काही विद्वानांचे मत आहे.[ संदर्भ हवा ]