नम्रता शिरोडकर
नम्रता शिरोडकर | |
---|---|
जन्म | २२ जानेवारी, १९७२ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | भारतीय सिने अभिनेत्री व मॉडेल |
कारकिर्दीचा काळ | १९९८ - २००४ |
जोडीदार | महेश बाबू |
अपत्ये | गौतम कृष्ण, सितारा |
नातेवाईक | शिल्पा शिरोडकर, मीनाक्षी शिरोडकर |
नम्रता शिरोडकर ( २२ जानेवारी १९७२, मुंबई) ही एक भारतीय सिने अभिनेत्री व मॉडेल आहे. १९९३ मध्ये ती मिस इंडिया किताबाची मानकरी होती. नम्रताने आजवर अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील नम्रता शिरोडकर चे पान (इंग्लिश मजकूर)