Jump to content

नम्रता राय

नम्रता रॉय या इंडियन कॅल्सीकल डान्सर आहेत . त्यांचा जन्म देहरादून मध्ये झाला . नम्रता यांनी त्यांचे डान्सचे प्रशिक्षण कणकवलीत घेतलं . नम्रता यांना अतिशय लहान वयात लखनऊ घराण्यातील डॉ. मधुकर आनंद यांच्या पालकत्वाखाली त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली.

नम्रता ही एक इंडियन डान्सर आणि कॉरुग्राफर आहे .ती मधुकर आनंद यांची शिष्या आहे . नम्रता ही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर), भारतीय संस्कृती मंत्रालय , आणि इंडियन नॅशनल टेलिव्हिजन दूरदर्शन, भारतीय माहिती आणि प्रसारण  मंत्रालयाची  एक सूचीबद्ध कलाकार आहे .