Jump to content

नबं तुकी

नबं तुकी

कार्यकाळ
१३ जुलै २०१६ – १६ जुलै २०१६
मागील कालिखो पुल
पुढील पेमा खांडू
कार्यकाळ
१ नोव्हेंबर २०११ – २६ जानेवारी २०१६
मागील जारबोम गमलीन
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म ७ जुलै, १९६४ (1964-07-07) (वय: ६०)
पापुम पारे जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म ख्रिश्चन

नबं तुकी (७ जुलै, इ.स. १९६४ - ) हे भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २०११ ते २०१६ दरम्यान ह्या पदावर असलेले तुकी २००८ ते २०१२ दरम्यान अरुणाचल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते.

बाह्य दुवे