Jump to content

नझर मोहम्मद

नझर मोहम्मद (५ मार्च, १९२१:लाहोर, ब्रिटिश भारत - १२ जुलै, १९९६:लाहोर, पाकिस्तान) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५२ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.