Jump to content
नगदी पिके
ज्या पिकांची विक्री करून शेतकऱ्यास रोख रक्कम (नगद) मिळते त्या पिकांस
नगदी पिके
असे म्हणतात.
उदाहरणे
मिरची
काजू
कापूस
ऊस
तंबाखू