Jump to content

नक्षराजसिंह सिसोडीया

नक्षराजसिंह सिसोडीया
जन्म १ जानेवारी १९९४
गुजरात, भारत
पेशा कलाकार वेशभूषा डिझाइनर


नक्षराजसिंह सिसोडीया ( १ जानेवारी १९९४ , गुजरात, भारत) एक भारतीय फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे.[][] गुजराती चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगात त्यांच्या कामासाठी ते ओळखले जातात .२०१९ मध्ये त्यांना आयकॉनचा सर्वोत्कृष्ट फॅशन डिझायनर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मागील जीवन आणि शिक्षण

२०१०-२०१३ मध्ये त्यांनी गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठातून यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली.

कारकीर्द

सिसोदियाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २०१६ साली केली होती जिथे त्यांनी गुजराती फिल्म गुज्जू रॉक्ससाठी कॉस्ट्यूम डिझाइनर म्हणून काम केले होते.२०१७ मध्ये त्यांनी देवांग या चित्रपटात प्रियंक यांच्या मुख्य भूमिकेसाठी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. २०१८-२०२० मध्ये त्याने द्वती , लॅपेट आणि गुजरात ११ या चित्रपटांसाठी पोशाख डिझाइन केले होते.[]

पोशाख डिझाइन फिल्मोग्राफी

चित्रपट / दूरदर्शन वर्ष
साथ निभाना साथिया २ २०२०
गुजरात ११ २०१९
लॅपेट २०१९   
द्वैत २०१८   
देवांग २०१७  
गुज्जू रॉक्स २०१६

संदर्भ

  1. ^ "Fashion plays an important role in the entertainment world, says Nakshrajsinh Sisodiya - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Nakshrajsinh Sisodiya, Indian fashion wizard making a statement with his line of men's clothing". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
  3. ^ "फैशन डिजाइनर Nakshraj Singh Sisodia नए wedding collection को लेकर चर्चा में". Zee News Hindi. 2020-12-01. 2021-02-25 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

नक्षराजसिंह सिसोडीया आयएमडीबीवर