नक्षत्रांचे देणे (कार्यक्रम)
हा लेख झी मराठीवरील मालिका नक्षत्रांचे देणे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नक्षत्रांचे देणे.
नक्षत्रांचे देणे हा झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे. यात संगीतकार विविध कवी अथवा गायकांची गाणी सादर करतात.