नक्षत्रांचे देणे
नक्षत्रांचे देणे हा प्रख्यात मराठी साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ 'आरती प्रभू' यांचा हा कवितासंग्रह आहे, ज्यासाठी त्यांना १९७८ मध्ये मरणोत्तर मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१]
संदर्भ
- ^ "अकादमी पुरस्कार". साहित्य अकादमी. १५ सप्टेंबर २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.