Jump to content

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ

नंदुरबार हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील ४ व धुळे जिल्ह्यातील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

विधानसभा मतदारसंघ

नंदुरबार जिल्हा
धुळे जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ ए डी चोधरी अपक्ष
दुसरी लोकसभा१९५७-६२ ए डी चोधरी अपक्ष
तिसरी लोकसभा१९६२-६७ लक्ष्मण वळ्वी प्रजा समाजवादी पक्ष
चौथी लोकसभा१९६७-७१ तुकाराम गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ तुकाराम गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० सुरूपसिंग नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा१९८०-८४ सुरूपसिंग नाईक पोट निवडणूक माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा१९८४-८९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा१९९१-९६ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा१९९८-९९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा२००४-२००९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ हीना गावितभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ हीना गावितभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्षआनंदा सुकालाल कोळी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसॲड. गोवाळ कागडा पाडवी
भारतीय जनता पक्षडॉ. हीना विजयकुमार गावित
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) निर्मला कागड्या वसावे
भारत आदिवासी पक्षरविंद्र रणजित वाळवी
वंचित बहुजन आघाडीहेमंत मान्साराम कोळी
अपक्षगितांजली शशीकांत कोळी
अपक्षजलामसिंग सुतूम पवार
अपक्षदिपककुमार मधुकर शिरसाट
अपक्षरोहिदास गेमाजी वाळवी
अपक्षसुशीलकुमार जहांगीर पवारा
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: नंदुरबार
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस माणिकराव गावित २,७५,९३६ ३६.०१
सपाशरद कृष्णराव गावित २,३५,०९३ ३०.६८
भाजपसुहास जयंत नटावदकर १,९५,९८७ २५.५८
अपक्षराजू रामदास कोळी ३१,५५६ ४.१२
बसपाबबिता कर्मसिंह पाडवी ११,७८० १.५४
अपक्षअभिजित वसावे ९,४५७ १.२३
भारिप बहुजन महासंघमंजुळा कोकणी ६,४३१ ०.८४
बहुमत४०,८४३ ५.३३
मतदान७,६६,२४०
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपडॉ. हीना गावित579486
काँग्रेसमाणिकराव गावित 472581
मतदान1116676
भाजप विजयी काँग्रेस पासुन बदलाव

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-08 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे