Jump to content

नंदी

नंदीमूर्ती

नन्दी अथवा नन्दीश्वर हे स्वायंभू मन्वंतरातील कामधेनुचे पुत्र होत. हे शिवगणांतील शंकराचे वाहन होत.[] ह्यांची नन्दीपुराण नामे एक स्वतंत्र पुराण असून, सत्यनन्दी नामे एक व्रत आहे. लिंगायत मतानुसार बसवराज हे नन्दीअवतार मानले जातात.

महत्व

शंकराचे वाहन असलेल्या नंदीचे हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे त्यामुळे शिव मंदिरात शंकराच्या पिंडीसमोर नंदी अशी रचना केलेली आढळते.नंदी हा शिवाचा सेवक आहे अशीही धारणा आहे.[]

नंदी
बंगलोर संग्रहालय येथील नंदी मूर्ती

अपवाद

नाशिक येथील कपालेश्वर मंदिर - हे एक् नंदी नसलेले शिवमंदिर आहे.

संदर्भ

  1. ^ Marathi, TV9 (2023-06-13). "नंदीच्या पुजेला आहे विशेष महत्त्व, नंदीच्या कोणत्या कानात करावी प्रार्थना?". TV9 Marathi. 2024-04-04 रोजी पाहिले.
  2. ^ "यमराज आणि नंदीवर अशी झाली भोळ्या शंकराची कृपा..." Maharashtra Times. 2024-04-04 रोजी पाहिले.