Jump to content

नंदलाल बोस

नंदलाल बोस

नंदलाल बोस (३ डिसेंबर, इ.स. १८८२:खरगपूर, पश्चिम बंगाल, भारत - १६ एप्रिल, इ.स. १९६६:कोलकाता, पश्चिम बंगाल) हे भारतीय चित्रकार होते. यांना आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक मानले जाते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने नंदलाल बोस यांची चित्रे प्राचीन नसली तरीही भारतीय संस्कृतीचा वारसा असल्याचे जाहीर केले आहे.

बोस हे अबनिन्द्रनाथ टागोर यांचे शिष्य होते. त्यांच्या चित्रशैलीवर टागोर बंधूंचा तसेच अजिंठ्याच्या चित्रकलेचा प्रभाव आहे.

बोस १९९२मध्ये शांतिनिकेतनचे प्राचार्य झाले.