Jump to content

ध्

ध् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. ध् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक मृदू व्यंजन आहे. या वर्णात ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने याला 'महाप्राण' सुद्धा म्हणतात.

हे सुद्धा पहा

  • मराठी भाषा
  • मराठी भाषेतील वर्णमाला
  • मराठी मुळाक्षरे
  • मराठी व्याकरण विषयक लेख

साचा:मराठी भाषेतील वर्णमाला