धोम धरण
धोम धरण | |
अधिकृत नाव | धोम |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह | कृष्णा |
स्थान | गाव: धोम, तालुका: वाई, जिल्हा: सातारा |
सरासरी वार्षिक पाऊस | ३९८५ मिमी |
उद्घाटन दिनांक | १९६८ - १९७७ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ६५४.०१ दशलक्ष घनमीटर |
धोम धरण हे कृष्णा नदीवर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या धोम गावाजवळ बांधलेले धरण आहे. हे धरण इ.स. १९६८ ते इ.स. १९७७ सालांदरम्यान बांधण्यात आले.
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ६२.१८ मी (सर् कृष्णा व्हॅली मधून सुंदर देखावा दिसतो
दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : ७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : १७७८.२९ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२ X ६.५ मी)
पाणीसाठा
क्षेत्रफळ : २४.९८ वर्ग कि.मी.
क्षमता : ३८२.३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ३३१.०५ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : २४९८ हेक्टर
कालवा
डावा कालवा
लांबी : ११३ कि.मी.
क्षमता : २१.२० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ३८४३९ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २७५६० हेक्टर
उजवा कालवा
लांबी : ५८ कि.मी.
क्षमता : ५.८१ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १०४६० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ९१०० हेक्टर
वीज उत्पादन
जलप्रपाताची उंची : १८ मी
जास्तीतजास्त विसर्ग : १४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २ मेगा वॅट
विद्युत जनित्र : २ X १ मेगा वॅट