Jump to content

धैर्यशील माने


धैर्यशील संभाजीराव माने हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे २३ मे, २०१९ रोजी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. हे शिवसेनेचे सदस्य असून त्यांनी स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टी यांचा पराभव केला. माने हे इचलकरंजी गावचे आहेत.