Jump to content

धूळपाटी/हर्षद ढगे

हर्षद ढगे[] (यांचा जन्म १६ जून १९९९) या दिवशी झाला. ते सामाजिक कार्यकर्ता म्हणुन ओळखले जातात. त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहेत.

हर्षद ढगे
जन्म १६ जून १९९९
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा सामाजिक कार्यकर्ते


विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात द्वितीय वर्षात वाणिज्य शाखेत शिकत असताना हर्षद ढगे याने १ जानेवारी २०२० रोजी वयाच्या २० व्या वर्षी फॉर फ्युचर इंडिया[] या संस्थेची मुहूर्त मेढ रोवली[]. मित्रांबरोबर समुद्र किनाऱ्याची सैर करत असताना तेथील बकाल परिस्थिती मन अस्वस्थ करणारी होती. या पृथ्वीवर आपण जन्म घेतला त्याचे काहीतरी देणे लागतो या हेतूने प्रेरित झालेल्या हर्षद ढगे याने वसुंधरा वाचविण्याच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलला[].

संदर्भ

  1. ^ "रियल हीरोज: सागरदूत हर्षद करतोय 'फॉर फ्यूचर इंडिया' मार्फत पर्यावरणाचं रक्षण !". 2023-04-17. 2024-08-21 रोजी पाहिले.
  2. ^ up18news (2023-03-30). ""Looking for my next opportunity to make a change. The Clean & Green way." – Harshad Dhage". Up18 News (इंग्रजी भाषेत). 2024-08-21 रोजी पाहिले.
  3. ^ namratasandbhor (2023-04-17). "Harshad Dhage - Pune News | समाजसेवक 'हर्षद ढगे', 'फॉर फ्यूचर". पोलीसनामा (Policenama) (इंग्रजी भाषेत). 2024-08-21 रोजी पाहिले.
  4. ^ author/lokmat-english-desk (2024-05-21). "Mira Road: Mangroves Poisoned and Illegally Cut in Bhayandar, Environmental Activists Demand Action - www.lokmattimes.com". Lokmat Times (इंग्रजी भाषेत). 2024-08-21 रोजी पाहिले.