धुमधडाका
धूमधडाका | |
छायाचित्र | |
निर्मिती वर्ष | १९८५ |
निर्मिती | महेश कोठारे |
दिग्दर्शन | महेश कोठारे |
कथा | श्रीधर |
पटकथा | अण्णासाहेब देऊळ्गांवकर |
संवाद | अण्णासाहेब देऊळ्गांवकर |
संकलन | एन.एस. वैद्य |
छाया | सूर्यकांत लवंदे |
गीते | शांताराम नांदगावकर |
संगीत | अनिल अरुण |
ध्वनी | रामनाथ जठार |
पार्श्वगायन | सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, शब्बीर कुमार, ज्योत्स्ना हर्डीकर |
नृत्यदिग्दर्शन | प्रविण कुमार |
वेशभूषा | श्याम टेलर्स, माधव मेन्स मोड्स |
रंगभूषा | निवृत्ती दळवी |
प्रमुख कलाकार | महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, प्रेमा किरण, सुरेखा, अशोक सराफ, शरद तळवलकर |
कलाकार
- अशोक सराफ - अशोक गुपचूप / उद्योगपती यधूनाथ जवळकर
- महेश कोठारे - महेश जवळकर
- लक्ष्मीकांत बेर्डे - लक्ष्मीकांत वाकडे (लक्ष्या)
- सुरेखा राणे - सीमा वाकडे
- निवेदिता सराफ - गौरी वाकडे
- प्रेमा किरण - अंबक्का रेडे
- शरद तळवलकर - धनाजी रामचंद्र वाकडे
- जयराम कुलकर्णी - नाना जवळकर (महेशचे बाबा)
- भालचंद्र कुलकर्णी - अभय गुपचूप (अशोकचे बाबा)
- सरोज सुखतांकर - लक्ष्मी जवळकर (महेशची आई)
- बिपीन वर्टी - रब्बर सिंग
यशालेख
पार्श्वभूमी
कथानक
महेश आपल्या गावातून शरद तळवलकर यांच्या उद्योग समूहात नोकरीला येतो.त्याची वाकडी तिकडी पळणारी जीप असते, कामातून आपली वेगळी ओळख निर्माण करतो, त्याच आणि मालकाच्या पोरीबरोबर शाब्दिक चकमकीत भांडण झालं व तीच्या सांगण्यावरून मालक महेशला कामावरून काढुन टाकले. महेश कामगार संघटना मार्फत मालकालाच धडा शिकविण्यासाठी मित्र अशोक यायला सांगितले पण तो सुद्धा याच मालकाच्या मोठ्या पोरीबरोबर प्रेमात पडलेला असतो
उल्लेखनीय
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
- धनाजीराव मुर्दाबाद
- अगं अगं पोरी फसलीस गं
- सिनेमावालं थांबा जरा
- प्रियतम्मा प्रियतम्मा