धर्मवीर भारती
डाॅ. धर्मवीर भारती (२५ डिसेंबर, १९२६:अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ४ सप्टेंबर, १९९७) हे हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार होते. ते धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक होते.
पुस्तके
- कनुप्रिया (मराठी अनुवाद - शरद 'रेशमेय')
- सुरज का सातवॉं घोडा