Jump to content

धर्मराजाचे मंदिर

महाभारतातील पाच पांडवांपैकी एक धर्मराज याचे मंदिर भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यात चंबा जिल्ह्यातील भरमौर येथे आहे. राजधानी दिल्लीहुन पठाणकोट, चंबा मार्गे येथे जाता येते.[]

संदर्भ