धर्मग्रंथ
धर्मग्रंथ किंवा धर्माचे पवित्र पुस्तक काही धार्मिक समुदाय किंवा राजकीय गट राहण्याचे पवित्र पुस्तक आहे.
विविध धर्मग्रंथ
- बायबल हा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे.
- त्रिपिटक हा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे.
- कुराण हा मुस्लिमांचा धर्मग्रंथ आहे.
- भगवद्गीता हा हिंदूंचे धर्मग्रंथ आहे.
- गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचे धर्मग्रंथ आहे.
- झेंड अवेस्ता हा पारश्यांचे धर्मग्रंथ आहे.
- जुना करार हा यहूदीांचा धर्मग्रंथ आहे.
एकापेक्षा अनेक धर्मग्रंथ सुद्धा असतात, जसे हिंदूचे वेद, पुराण तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पवित्र ग्रंथ भारतीय बौद्धांचा धर्मग्रंथ आहे.
राजकीय विचारसरणी
- साम्यवादीसाठी समाजवादी कम्युनिस्ट जाहीरनामा.
- फॅसिस्टसाठी मींन खेफ.