धमतरी जिल्हा
हा लेख धमतरी जिल्ह्याविषयी आहे. धमतरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
धमतरी हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र धमतरी येथे आहे.हा एक सुपिक व संपन्न असा जिल्हा आहे.येथे अनेक मुख्य नद्या वाहतात व त्यावर धरणेही आहेत.येथून महानदी वाहते. गांगरेल धरण, सोंधूर धरण, दुधवा धरण ही या जिल्ह्यातील धरणे आहेत.येथील हाथीकोट, अमृत कुंड,दंतेश्वरी गुफा ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.[१]
चतुःसीमा
तालुके
- ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८ "सहजच फिरता फिरता- धमतरी आणि कांकेर" Check
|दुवा=
value (सहाय्य). नरकेसरी प्रकाशन नागपूर. ०६/११/२०१६ रोजी पाहिले.|first1=
missing|last1=
(सहाय्य);|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)