Jump to content

धनोडी

धनोडी हे महाराष्ट्र राज्याच्या वरूड तालुक्यातील गाव आहे. हे गाव अमरावतीपासून मध्य प्रदेशातील पांढुर्णाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वरूडच्या पूर्वेस ४ किमी अंतरावर आहे. हे गाव देवना नदीच्या तीरावर वसले असून तेथे हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर आहे ७ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या या गावाची लोकसंख्या अंदाजे ६००० आहे.