Jump to content

धनुरकर शिंदे

धनुरकर शिंदे घराणे हे महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील, एक मध्यकालीय धनुर गावाची क्षत्रिय कुटुंबची शाखा आहे.

धनुरकर शिंदे हे ताप्तीय-मराठा घराणे खान्देशात "खान्देश" राजकारणत वतनदार होते. नन्तर मराठा हिंदवी साम्राज्यात पेशवा बालाजी बाजीराव भट्ट च्या सैन्यात कार्य केले व त्या काळात धनुर, डोंगरगाव, अक्रानी, ताप्ती क्षेत्राचि वतनदारी, परगणाचि देशमुखी, गावांची पाटीलकी केली व रावसाहेब, सरकार हे पदवी मिळाली. त्यात गावांचे नाव धनुर, कापडणे, उमरखेड, शीरूड, जोवखेड़ा, बोरकुंड, डोंगरगाव, म्सहावद, मड़काणी, तोरणमाळ, फत्तेपुर, धडगाव, भोंगरा, डोंडवाडा, मोरतलाई, अमळनेर, धरणगांव, रावेर, अशीरगढ़, नेपागाव, बैतूल, मुलताई आदि आहेत. शिंदे-सरकार, शिंदे-देशमुख, शिंदे-पाटील हे आडनाव व ताप्तीय-मराठा हे समाज लिहून या शिंदेवंश चे १२०० घराणे खान्देशात (ताप्तीक्षेत्र) व १५०० घराणे दख्खनात राहत आहेत.