Jump to content

धनुर

धनुर भारतातील, महाराष्ट्र राज्य, नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यातील, एक मध्यकालीय गाव आहे.

या गावात धनुर नाव या ठिकाणी पूर्वीचे ('सिंध' चे धनुरधर) धनुर्विद्या चे पारंगत लोक राहत मुळे 'धनुर ' नाव पडले.

भौगोलिकदृष्ट्या हे शहर नदी पंजरा नदीच्या पश्चिम बाजूला वसलेले आहे. या नदीवर शेतात पाणी साठवण्यासाठी एक धरण आहे.

मध्यकालात ही खान्देश चे ८ मावळ मधुन एक धनुर नाव चे मावळ होते व सरदार व देशमुख धनुरकर शिंदे ची कर्म, राज भुमी होती.