Jump to content

धनंजय रामचंद्र गाडगीळ

धनंजय रामचंद्र गाडगीळ

धनंजय रामचंद्र गाडगीळ (एप्रिल १०, इ.स. १९०१ - मे २४, इ.स. १९७१) हे भारतीय अर्थतज्ज्ञ होते.

धनंजय गाडगीळ हे अर्थतज्ञ होते.त्यांनी भारतात आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांची उभारणी केली होती आणि गाडगीळ हे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष देखील होते