Jump to content

धनंजय महाडिक

धनंजय महाडिक हा भारताचा आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आहे. त्याचा जन्म शिरवळ, सातारा येथे झाला. याने बेलापूरमध्ये हॉकी खेळण्यास सुरुवात केली. नंतर बेळगावमध्ये भारतीय स्थलसेनेतर्फे हॉकी खेळतो आहे.