Jump to content

धक्का (भौतिकी)

भौतिकीत, "धक्का" हे स्थान सदिशीचे कालसापेक्ष चौथे भैदिज आहे. (पहिली तीन भैदिजे म्हणजे अनुक्रमे वेग, त्वरण किंवा प्रवेग, हिसका होय.) दुसऱ्या शब्दांत सांगाय्चे झाले तर धक्का हे काल सापेक्ष बदलणारा हिसका होय. खालीलप्रमाणे धक्का गणितीरूपात व्यक्त केला जातो.

येथे.

- हिसका,
- त्वरण किंवा प्रवेग,
- वेग,
- स्थान,
- काल.

विस्थापन सदिशसाठी सामान्यपणे वापरला जाणारा दर्शकाशी धक्क्यासाठी वापरलेला दर्शकाबरोबर ([] मध्ये वापरलेले) संधिग्ध करू नये. सद्यस्थितीत धक्क्याच्या भैदिजासाठी सर्वमान्य अशी नावे नाहीत. कालाचे फल असलेल्या स्थानाचे चौथे, पाचवे, सहावे भैदिज "कधीकधी काहीप्रमाणात गमतीशीर असते"[][] जसे "चट," "तड" आणि "फट".

धक्क्याची मिती म्हणजे अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात. एस.आय. एककांमध्ये, हे "मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद", "मीटर प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद", m/s, m · s−४, मी/से, मी · से−४.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b Visser, Matt (2004-07-24). "Jerk, Snap, and the Cosmological Equation of State". Classical and Quantum Gravity. 21 (11): 2603–2616. arXiv:gr-qc/0309109. Bibcode:2004CQGra..21.2603V. doi:10.1088/0264-9381/21/11/006.
  2. ^ Gragert, Stephanie (November 1998). "What is the term used for the third derivative of position?". Usenet Physics and Relativity FAQ. Math Dept., University of California, Riverside. 2008-03-12 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

विक्शनरी
विक्शनरी


साचा:अभिजात यामिकी-अपूर्ण