Jump to content

द ॲशेस

द ऍशेस ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांदरम्यान खेळली जाणारी ऐतिहासिक कसोटी क्रिकेट मालिका आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही सर्वात जुनी व मानाची मालिका मानली जाते. सर्वात पहिली ऍशेस मालिका १८८२-८३ साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. सध्या ऍशेस दोन वर्षातून एकदा खेळवली जाते व दोन्ही देश आलटुन पालटुन ह्या मालिकेचे आयोजन करतात. सर्वसाधारणपणे ऍशेस मालिकेत ५ कसोटी सामने असतात. जर मालिका बरोबरीत सुटली तर मागील विजयी टीमकडे ऍशेसचा चषक राहतो. ह्या मालिकेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

१८८२ साली पहिल्या ऍशेस मालिकेत एकच सामना ओव्हल या मैदानावर खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलिया ने पहिल्या डावात केवळ ६३ धावा केल्या. पण इंग्लंडचा संघ ही केवळ १०१ धावाच करु शकला. दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलिया संघ १२२ पर्यत मजल मारु शकला. अखेर इंग्लंडला विजयासाठी केवळ ८५ धावाच हव्या होत्या. पण इंग्लंड फक्त ७८ धावाची मजल मारु शकला. त्याचे अखेरचे ४ फलंदाज केवळ २ धावांमध्ये बाद झाले. हा ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडमधील पहिला विजय होता. इंग्लिश वुत्तपत्रांनी ह्या पराजयाचे वर्णन "ओव्हल येथे इंग्लंडच्या क्रिकेटचा मृत्यू झाला" असे केले.

सध्या ॲशेस चषक ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यांनी इंग्लंडला २०२१-२२च्या मालिकेत ४-० अशी धुळ चारून ॲशेस चषक राखला आहे. पुढील आवृत्ती २०२३ मध्ये अपेक्षित आहे.

ॲशेस मालिका निकाल

खालील तक्त्यात ॲशेस मालिकेचा संपूर्ण इतिहास दिला आहे.

Series हंगाम आयोजन एकूण सामने ऑस्ट्रेलिया विजयी इंग्लंड विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
१८८२-८३ ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१८८४इंग्लंड इंग्लंड
१८८४-८५ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१८८६इंग्लंड इंग्लंड
१८८६-८७ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१८८७-८८ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१८८८इंग्लंड इंग्लंड
१८९०[]इंग्लंड २ (३) इंग्लंड
१८९१-९२ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१० १८९३इंग्लंड इंग्लंड
११ १८९४-९५ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१२ १८९६इंग्लंड इंग्लंड
१३ १८९७-९८ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१४ १८९९इंग्लंड ऑस्ट्रेलिया
१५ १९०१-०२ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१६ १९०२इंग्लंड ऑस्ट्रेलिया
१७ १९०३-०४ऑस्ट्रेलिया इंग्लंड
१८ १९०५इंग्लंड इंग्लंड
१९ १९०७-०८ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२० १९०९इंग्लंड ऑस्ट्रेलिया
२१ १९११-१२ऑस्ट्रेलिया इंग्लंड
२२ १९१२ []इंग्लंड इंग्लंड
२३ १९२०-२१ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२४ १९२१इंग्लंड ऑस्ट्रेलिया
२५ १९२४-२५ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
२६ १९२६इंग्लंड इंग्लंड
२७ १९२८-२९ऑस्ट्रेलिया इंग्लंड
२८ १९३०इंग्लंड ऑस्ट्रेलिया
२९ १९३२-३३ []ऑस्ट्रेलिया इंग्लंड
३० १९३४इंग्लंड ऑस्ट्रेलिया
३१ १९३६-३७ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
३२ १९३८ []इंग्लंड ४ (५) बरोबरी
३३ १९४६-४७ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
३४ १९४८ []इंग्लंड ऑस्ट्रेलिया
३५ १९५०-५१ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
३६ १९५३इंग्लंड इंग्लंड
३७ १९५४-५५ऑस्ट्रेलिया इंग्लंड
३८ १९५६इंग्लंड इंग्लंड
३९ १९५८-५९ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
४० १९६१इंग्लंड ऑस्ट्रेलिया
४१ १९६२-६३ऑस्ट्रेलिया Drawn
४२ १९६४इंग्लंड ऑस्ट्रेलिया
४३ १९६५-६६ऑस्ट्रेलिया बरोबरी
४४ १९६८इंग्लंड बरोबरी
४५ १९७०-७१ []ऑस्ट्रेलिया ६ (७) इंग्लंड
४६ १९७२ इंग्लंड बरोबरी
४७ १९७४-७५ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
४८ १९७५इंग्लंड ऑस्ट्रेलिया
४९ १९७७ इंग्लंड इंग्लंड
५० १९७८-७९ ऑस्ट्रेलिया इंग्लंड
५१ १९८१ []इंग्लंड इंग्लंड
५२ १९८२-८३ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
५३ १९८५ इंग्लंड इंग्लंड
५४ १९८६-८७ऑस्ट्रेलिया इंग्लंड
५५ १९८९ इंग्लंड ऑस्ट्रेलिया
५६ १९९०-९१ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
५७ १९९३ इंग्लंड ऑस्ट्रेलिया
५८ १९९४-९५ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
५९ १९९७ इंग्लंड ऑस्ट्रेलिया
६० १९९८-९९ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
६१ २००१ इंग्लंड ऑस्ट्रेलिया
६२ २००२-०३ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
६३ २००५ इंग्लंड इंग्लंड
६४ २००६-०७ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
६५ २००९ इंग्लंड इंग्लंड
६६ २०१०-११ ऑस्ट्रेलिया इंग्लंड
६७ २०१३ इंग्लंड इंग्लंड
६८ २०१३-१४ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
६९ २०१५ इंग्लंड इंग्लंड
७० २०१७-१८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
७१ २०१९इंग्लंड बरोबरीत
७२ २०२१-२२ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया

संदर्भ

  1. ^ The scheduled 3rd Test at Manchester in 1890 was abandoned without a ball being bowled, due to rain. This was the first Test match where this occurred.
  2. ^ The "१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका" including ऑस्ट्रेलिया, इंग्लंड and South Africa. Only ऑस्ट्रेलिया v इंग्लंड results shown.
  3. ^ "Bodyline" series
  4. ^ In an exact repeat of 1890, the scheduled 3rd Test at Manchester in 1938 was abandoned without a ball being bowled, due to rain.
  5. ^ "Invincibles" series
  6. ^ The scheduled third Test at Melbourne in 1970-71 was abandoned without a ball being bowled, due to rain washing out the first three days. The ICC does not recognise this as a Test match, however the match is statistically recognised by Cricket ऑस्ट्रेलिया, as a coin toss took place. (The abandoned match is not included in these statistics). As a sidenote, in order to satisfy a disappointed audience, a limited over, one-day match was hastily arranged for 5 Jan 1971. This is now recognised as the first One Day International cricket match.
  7. ^ Commonly referred to as "Botham's Ashes" or similar — Wisden 1982 called it "Botham's summer"; BBC[permanent dead link] claims it's "universally known" as "Botham's Ashes"; John Stern says "the video of the series is often called Botham's Ashes and rightly so."