द सॅफ्रॉन्स
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ईस्टबोर्न, इंग्लंड |
स्थापना | १८८४ |
आसनक्षमता | ४,५०० |
शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
द सॅफ्रॉन्स हे इंग्लंडच्या ईस्टबोर्न शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील एक सामना या मैदानावर खेळवला गेला होता.