द सिन्स ऑफ द फादर
द सिन्स ऑफ द फादर ही जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कांदबरी आहे. क्लिफ्टन क्रॉनिकल्स मालिकेतील ही दुसरी कादंबरी २०१२मध्ये प्रकाशित झाली.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "The Sins of the Father (The Clifton Chronicles #2)". Good Reads. 1 January 2013 रोजी पाहिले.