द फोर्टी टू (कोलकाता)
द फोर्टी टू (कोलकाता) | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
Status | Completed |
शहर | Kolkata |
पायाभरणीचा दिवस | 2008 |
Topped-out | 2019 |
ऊंची | |
टीप | 260 m (820 ft)[१] |
Antenna spire | 260 m (820 ft)[२] |
तांत्रिक माहिती | |
बांधकाम | |
Architecture firm | Hafeez Contractor |
द फोर्टी टू (The 42) ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील निवासी गगनचुंबी इमारत आहे. [४] [५] ही इमारत शहराचा मध्यवर्ती व्यापारी केंद्र असलेल्या चौरंगी रोडवर आहे. टाटा सेंटरची व्यावसायिक इमारत आणि जीवन सुधाची निवासी इमारत यांच्यामध्ये ती स्थित आहे. २००८ मध्ये ती पहिल्यांदा प्रस्तावित करण्यात आली होती परंतु जवळपास दोन वर्षे बांधकामाला विलंब झाला. [६] इमारतीचे बांधकाम २०१९ मध्ये पूर्ण झाले तेव्हा ती त्यावेळची देशातील सर्वात उंच इमारत होती. [७]
ही इमारत मुंबईबाहेर भारतातील सर्वात उंच पूर्ण झालेली इमारत आहे. तसेच भारतातील १५ वी सर्वात उंच इमारत आहे.
संदर्भ
- ^ "The 42". 16 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "Kolkata's 'The 42' Residential Skyscraper Becomes The Tallest Building in India With 65 Floors".
- ^ साचा:Ctbuh
- ^ "Cloud-kisser on Chowringhee". The Times of India. 8 December 2012. 14 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "'The 42' in Kolkata becomes India's tallest building". The Times of India (इंग्रजी भाषेत). April 16, 2019. 2019-05-07 रोजी पाहिले.
- ^ "Tallest in town & country". The Telegraph. 9 August 2008. 9 August 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "Kolkata high-rise becomes tallest building in the country | City - Times of India Videos".