द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन
द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलन नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन अभोणा (नाशिक जिल्हा) या गावात १९-११-२०११ रोजी भरले होते. संमेलनाचे आयोजन गिरणा गौरव प्रतिष्ठानने केले होते. संमेलनाध्यक्ष चंद्रकांत महामिने होते.
हे सुद्धा पहा
मराठी साहित्य संमेलने