Jump to content

द्यू-सेव्र

द्यू-सेव्र
Deux-Sèvres
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

द्यू-सेव्रचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
द्यू-सेव्रचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशपॉयतू-शारॉंत
मुख्यालयनियोर्त
क्षेत्रफळ५,९९९ चौ. किमी (२,३१६ चौ. मैल)
लोकसंख्या३,६२,९४४
घनता६०.५ /चौ. किमी (१५७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-79

द्यू-सेव्र (फ्रेंच: Deux-Sèvres) हा फ्रान्स देशाच्या पॉयतू-शारॉंत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पस्चिम भागात वसला असून येथील ७५ टक्के भाग ग्रामीण व कृषीप्रधान आहे.


बाह्य दुवे

पॉयतू-शारॉंत प्रदेशातील विभाग
शारांत  · शारांत-मरितीम  · द्यू-सेव्र  · व्हियेन