Jump to content

दौलतराव आहेर

डॉ.दौलतराव आहेर (१ नोव्हेंबर १९४३ - १९ जानेवारी २०१६ ) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्याचप्रमाणे शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.