दौंड−मनमाड रेल्वेमार्ग
दौंड मनमाड रेल्वेमार्ग |
---|
विवरण |
दौंड मनमाड रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील रेल्वेमार्ग आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील दौंड शहरास मुंबई कोलकाता रेल्वेमार्गावरील मनमाड शहरास जोडतो. हा मार्ग एकपदरी असून याचे विद्युतीकरण झालेले नाही. या मार्गावर डीझेल इंजिने वापरून रेल्वेगाड्या येजा करतात. अहमदनगर, विसापूर, श्रीरामपूर, पुणतांबे, येवला, कोपरगांव ही या मार्गावरील काही मोठी शहरे आहेत.
पुणतांबे येथून शिर्डीकडे जाणारा रेल्वेमार्ग सुरू होतो.