Jump to content

दोनातेल्लो

दोनातेल्लो

दोनातेल्लाचा उफीजीतल्या गॅलेरीया बाहेरील पुतळा
पूर्ण नावदोनातो दि नोकोलो दि बेटो बार्दी
जन्मइ.स. १३८६
फ्लोरेन्स, इटली
मृत्यूडिसेंबर १३, इ.स. १४६६ (वये ८०)
राष्ट्रीयत्वइटली
कार्यक्षेत्रशिल्पकला
प्रशिक्षणलोरेन्झो घिबेर्टी
चळवळसुरुवातीचा रेनायसांस
प्रसिद्ध कलाकृतीसेंट जॉर्ज, डेव्हीड, गत्तामेलाटातले अश्वारूढ स्मारक

दोनातो दि नोकोलो दि बेटो बार्दी तथा दोनातेल्लो (इ.स. १३८६ - १३ डिसेंबर, इ.स. १४६६) हा सुरुवातीच्या रानिसां काळातील फ्लोरेन्सचा चित्रकार होता.